हार मानतील त्या ममता बॅनर्जी कसल्या? दारुण पराभवानंतर अवघ्या 10व्या दिवशीच वकिली पोशाखात थेट हायकोर्टात पोहोचल्या अन्..
बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने 207 जागा मिळवून पहिल्यांदाच दोन-तृतीयांश बहुमत मिळवले, तर बंगालमध्ये 15 वर्षे सत्तेवर असलेल्या ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला. Mamata Banerjee In Calcutta High Court: पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, राज्यातील निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणीसाठी गुरुवारी वकिली पोशाखात कलकत्ता…


