Bahujan parv

उष्णता आणि प्रदूषणामुळे दमा आणि त्वचारोगांचा वाढतो धोका; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Health Tips : सध्या वाढत्या उष्णतेसह शहरांमध्ये वाढणारे वायुप्रदूषणही नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत आहे. तज्ज्ञांच्या मते, उष्ण हवामान आणि प्रदूषण यांचा एकत्रित परिणाम श्वसनविकारांसोबतच त्वचारोगांनाही कारणीभूत ठरत आहे. विशेषतः लहान मुले, वयोवृद्ध आणि आधीपासून अॅलर्जी किंवा दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तींना याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. गरम हवा आणि प्रदूषणातील सूक्ष्म कण (Particulate Matter) फुफ्फुसांमध्ये जळजळ निर्माण…

Read More