Bahujan parv
Neet exam

नीट परीक्षा फी परताव्यावर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम; RE-NEET सोबत CBI तपासात नवे धागेदोरे

NEET Fee Refund : NEET UG 2026 पेपरफुटी प्रकरणानंतर एनटीएने (National Testing Agency) RE-NEET घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज भरण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, परीक्षा शुल्क परत करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र हा परतावा नेमका विद्यार्थ्यांच्या खात्यात होणार की नेट कॅफे किंवा सेतू केंद्र चालकांच्या खात्यात, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये…

Read More